Prabha Atre Passes Away Pune : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन,पुण्यात अखेरचा श्वास
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होत