Prabha Atre Interview Exclusive : संगीत ते रियालिटी शो, पद्मविभूषण प्रभा अत्रेंशी खास संवाद : ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 03:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेष्ठ शास्त्रीय गायिका पदमविभूषण प्रभा अत्रे आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण करतायत . या निमित्ताने ज्या किराणा घराण्याच्या त्या गायिका आहेत त्या किराणा घराण्याच्या ग्रंथालय आणि संसाधन केंद्राची सुरुवात आज करण्यात आली . या निमित्ताने प्रभा अत्रे यांच्याशी ए बी पी माझाने साधलेला हा संवाद .