Potatoes On Tree : पुण्याच्या निरगुडसरमध्ये झाडाला लागले बटाटे

बटाटा झाडाला लगडला आहे असं म्हटलं तर तुमच्या यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. निरगुडसर ता. आंबेगाव येथील शेतकरी संदीप व धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात चक्क एका झाडाला लहान मोठे १७ ते १८ बटाटे लागल्याची घटना घडलीय. दरम्यान झाडाला लागलेले बटाटे हा कुतूहलाचा विषय बनला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बटाटे जमिनीत निघतात हे सर्वांना माहीत आहे परंतु बटाटे जर झाडाच्या फांदीलाच जर एका झाडाला चक्क बटाटे झाडाला फळा प्रमाणे लगडलेले निघाले तर आश्चर्याची बाब आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola