Pooja Chavan Suicide Case | अवघ्या 20 फुटांवरुन पडून पूजाचा मृत्यू?

पूजा चव्हाणचा मृत्यू हा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून नाही तर पहिल्या मजल्यावरून झाल्याच समोर आलंय. ज्या गॅलरीतून पूजा खाली पडली जमिनीपासूनचे अंतर जेमतेम वीस फुट आहे. दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे पूजाला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील नगरसेवक धनराज घोगरे यांचाही सहभाग होता. मात्र प्रत्यक्षदर्शी असतानाही ते त्या मध्यरात्री नक्की काय झालं याबाबत बोलण्यास तयार नाहीत. यामुळे पूजा चव्हाणच्या मृत्यूचे गुढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola