Pune Koyata Gang : पुण्याच्या कोयता गॅंगला पकडण्यासाठी पोलिसांची अनोखी शक्कल
Continues below advertisement
पुण्यात बेकायदेशीररित्या कोयता बाळगणाऱ्या दोघांना मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून १८ कोयते जप्त करण्यात आले आहेत
Continues below advertisement