PMPML Bus Video : पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी
पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं समोर आलंय... गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं.. पुणे स्टेशन परिसरातील घटनेचा व्हीडिओ व्हायरल होतोय.. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय..