PMPML Bus Contractors Strike : PMPML बस पुरवणारे ठेकेदार संपावर, पैसे थकल्यानं पुकारला संप
abp majha web team
Updated at:
05 Mar 2023 09:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीएमपीएलला बस पुरवणाऱ्या ठेकेदार अचानक संपावर
तीन महिन्यांपासूनचे पैसे थकल्यानं ४ ठेकेदार अचानक संपावर
२ हजार १४२ बसेसपैकी १ हजार १०० बसेस या ठेकेदारांच्या
पीएमपीएल कडून ठेकेदारांचे 99 कोटी रुपये थकवण्यात आले