Pune Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने PMPAL बसची अनेक वाहनांना धडक, दोघे जखमी
Continues below advertisement
पुण्यातून हद्दपार झालेली डबल डेकर बस पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. किमान गर्दीच्या वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील काही मार्गांवर डबल डेकर बस सेवा सुरु करता येणे शक्य आहे का याबद्दलचा अहवाल तयार करण्याच्या सूचना #PMPML च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement