PM Narendra Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅड परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनं कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर येणार आहेत, या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालीय. हेलिपॅड परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला