PM Modi In Pune : पंतप्रधान मोदींचे हॅलिकॉप्टर पुण्यात दाखल
PM Modi In Pune : पंतप्रधान मोदींचे हॅलिकॉप्टर पुण्यात दाखल पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल --- महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी पुण्यात ---------- पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील रेस कोर्सवर प्रचार सभा होतेय.. थोड्याच वेळात मोदींची सभा सुरु होेईल... मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित आहेत. पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारही उपस्थित