PM Modi आज दाखल होणार देहूत, मोदींना देण्यात येणाऱ्या पगडीवरील 'ओवी' बदलली
पुण्यातील देहूत येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्या तुकाराम पगडी दिली जाणार... या पगडीवर 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद-भ्रम अमंगळ' या ओवीचा उल्लेख आहे. हे संपूर्ण जग सम तत्वेवर चालतंय. तुकोबारायांचा हाच संदेश या पगडीवर लिहिला गेलाय. पगडी सोबतच विणा, चिपळ्या, उपरणे, माळ, तुळशीचा हार आणि गाथा देऊन सन्मान केला जाणार आहे.