Pune Dagdusheth Halwai PM Modi Puja & Aarti : दगडूशेठ हलवाई मंदिरात पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूजा

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन झाले. त्यांनी आरतीदेखील केली.लोकमान्य टिळक पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मानित करण्यात येणार... त्यापूर्वी त्यांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात हजेरी लावली.

 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram