PM Modi Helicopter Arrived at Pune : पंतप्रधान मोदींचं हेलिकॉप्टर पुण्यनगरीत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झालेत..... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर दाखल झालेत... राज्यपालही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर पोहोचलेत..