Pune Metro : बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोला पंतप्रधानांचा हिरवा झेंडा ABP Majha
बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोला पंतप्रधानांचा हिरवा झेंडा, मोदींचा गरवारे ते आनंदनगर स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास, शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासह विविध विकासकामांचं लोकार्पण
Tags :
PM Modi Sharad Pawar Narendra Modi Pune Marathi News Pune Metro PM Modi Pune Tour PM Modi Pune Tour Live Pune PM Visit