Pune Lal Mahal Shooting: पुण्याच्या लाल महालात लावणीचं शुटींग? ABP Majha
पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटींग करण्यात आल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक..तरुणांनी एका सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन आतमध्ये शुटिंग केल्याचा आरोप.. संभाजी ब्रिगेडकडून कारवाईची मागणी..