Pune : ओसाड डोंगरावर फुलली वनराई, बकोरी गावात डोंगारावर 25 हजार झाडांची लागवड
Continues below advertisement
पुण्यातली बकोरी गावातील डोंगरांवर गेल्या चार वर्षांमध्ये एका अवलियाने 25 हजार झाडे लावत डोंगर हिरवागार केला आहे. ओसाड माळरानावर नंदनवन फुलविणाऱ्या या अवलियाचं नाव आहे चंद्रकात वारघडे. या डोगंरावर जवळपास १०० प्रकराची झाडे लावण्यात आली आहे.
Continues below advertisement