Pimpri Chinchwad : वाचवा...वाचवा रे!! PMPL बसमधला प्रवाशाचा व्हीडिओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
15 Oct 2022 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी-चिंचवडच्या रस्त्यावर धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसमधला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय.. ज्यात एक प्रवासी आणि चालकामधलं भांडण इतर प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केलंय..