Pimpri-Chinchwad Crime | पिंपरीत पोलिसांकडून 20 कोटींचे ड्रग्स जप्त
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 कोटींचे ड्रग्स जप्त केलं आहे. मेफेडड्रॉन नामक 20 किलो हे ड्रॅग आहे. याप्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.