Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊन, नियमावलीमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजकांची नाराजी
Continues below advertisement
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात आज मध्यरात्रीपासून पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनदरम्यान पिंपरी चिंचवडमधील उद्योग, आयटी कंपन्या सुरु राहणार आहेत. परंतु लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे लघुउद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement