Pimpri Jumbo Covid Hospital: पिंपरीतील जम्बो कोविड हॉस्पिटल सुरु होणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jan 2022 08:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड हॉस्पिटल १५ जानेवारीला पुन्हा सुरु होणार आहे. यासाठी पालिकेच्या स्थायी समितीने १० कोटींची तरतूद केलीय. सहाशे ऑक्सिजन बेड आणि दोनशे आयसीयू बेडची या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था आहे.