Pimpri Chinchwad Shop Fire : पिंपरी चिंचवडमध्ये दुकानाला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
abp majha web team
Updated at:
30 Aug 2023 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग. आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिकमाहिती. आगीत दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती. चौघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती.