Pimpri- Chinchwad : पुण्यातील मेट्रोमधून शरद पवार यांची सफर; केली मेट्रोची पहाणी ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील मेट्रोमधून शरद पवार यांनी प्रवास करून केली मेट्रोची पाहणी. फुगेवाडी ते संत तुकाराम स्थानकाच्या दरम्यान हा प्रवास होता.
Continues below advertisement