Pimpri Chinchwad Mayor | राष्ट्रवादीकडून पिंपरी चिंचवडच्या महापौरांच्या राजीनाम्याची मागणी | ABP Majha
पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची माफी मागितली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीने त्यांच्या कार्यालयाबाहेरक आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.