Padmashree Girish Prabhune यांच्या गुरुकुलम संस्थेला पिंपरी चिंचवड पालिकेकडून जप्तीची नोटीस

Continues below advertisement
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या गुरुकुलम संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जप्तीची नोटीस मिळाली आहे. थकवलेला 1 कोटी 86 लाख रुपयांचा कर भरा अन्यथा संस्थेवर जप्तीची कारवाई करु, असं  महापालिकेने आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram