Pimpri Chinchwad : भाजपच्या महापौरांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद; राजकीय चर्चांना उधाण
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सध्या पिंपरी चिंचवड च्या दौऱ्यावर आहेत . यावेळी अनेक लोकआर्पण कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. शहराच्या भाजप महापौर उषा ढोरे यांनी शरद पवार यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. या मुळे उपस्थितांमध्ये तर्क वितरक लढवायला सूरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगान उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी भाजपचे काही विद्यमान नगरसेवक संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. आता आज झालेल्या प्रसंगामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Continues below advertisement