Pimpri Chinchwad Crime | पिंपरीत टेम्पोत महिलेवर बलात्कार

पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेवर  टेम्पोमध्ये बलात्कार झाला आहे. पतीसोबत भांडून उशीरा घराबाहेर पडलेल्या या महिलेला घरी सोडण्याचं आमिश दाखवून टेम्पो चालक आणि क्लीनरने हा बलात्कार केला आणि त्यानंतर महिलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोडून दिलं. आरोपी सध्या फरार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola