Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल हायटेक, एका क्लिकवर कळणार वाहनाचं लोकेशन
‘बी पॉझिटिव्ह’ हा एबीपी माझाचा नवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जग कोव्हिड साथीच्या आजारातून सध्या जात आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे, रेमडेसिव्हीरची कमतरता, लसीकरण केंद्रातही लस संपत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूही. परंतु या संकटकाळात काही सकारात्मक घटना देखील घडत आहेत, आम्ही या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, बरेच लोक इतरांसाठी झगडतायत, गोरगरिबांना, अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत, याचाच हा संक्षिप्त आढावा!
Tags :
Corona News Covid 19 Maharashtra Pune Maharashtra Corona Cases Lockdown News Fire Brigade Pimpri Chinchwad BE Positive Story BE Positive Pimpri Chinchwad