Pimpri-Chinchwad : अकरा वर्षीय ओमकारची प्रेरणादायी लढाई,एक पाय निकामी, तरी हिमतीने सर केला रायगड
Continues below advertisement
एक पाय निकामी, तरी हिमतीने सर केला रायगड, पिंपरीतील अकरा वर्षीय ओमकारची प्रेरणादायी, फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर केली चढाई.
Continues below advertisement