Pimpri Chinchwad Shop Fire : पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग, 4 मृत्यू
पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग. आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक
माहिती. आगीत दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती. चौघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती.