Pimpri Chinchwad Bandh : पिंपरी-चिंचवड शहर बंद, महापुरूषांचा वारंवार अवमान होत असल्यानं बंद
abp majha web team
Updated at:
08 Dec 2022 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील महापुरूषांचा वारंवार अवमान होत असल्याचा आरोप करत, आज पिंपरी-चिंचवड शहरात बंद पुकारण्यात आलाय. अनेक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी हा बंद पुकारलाय. या बंदमध्ये संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार आहेत.