Pimpri-Chinchwad : अवघ्या 72 तासांत उभारलं उद्यान; पिंपरी-चिंचवड मधील 'आठ ते ऐंशी' उद्यान ABP Majha

Pimpri - Chinchwad मध्ये अवघ्या 72 तासांत उद्यान उभारलं आहे. दिवस २५० आणि रात्री १५० कामगार यासाठी काम करत होते. 'आझादी का अमृत महोत्सव' या अंतर्गत स्मार्ट सिटी टीमने हे चॅलेंज स्वीकारलं होतं.  पिंपरी-चिंचवड मधील 'आठ ते ऐंशी' उद्यान. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola