Ajit Pawar in Reaction On corona virus | गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत : अजित पवार
Continues below advertisement
कोरोनामुळे अजित पवारही चांगलेच सतर्क झाल्याचं दिसतंय. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टा घेऊ नका अशी विनंती त्यांनी केलीय. तसंच हस्तांदोलन टाळून काळजी घेण्याचं आवाहनही अजितदादांनी नागरिकांना केलंय.
Continues below advertisement