
Coronavirus Update | चिंताजनक! पिंपरी-चिंचवड शहरात एकाचवेळी 11 जणांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड शहरात एकाचवेळी 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना कोरोनाची लागण झाली असून पिंपरी-चिंचडवडमधील कोरोना बाधितांचा आकडा 79 वर पोहोचला आहे.
Continues below advertisement