Gold Mask | पिंपरी चिंचवडमधील गोल्डन 'फेस', दोन लाख 90 हजारांचा पाच तोळ्याचा मास्क

पिंपरी चिंचवडचे शंकर कुऱ्हाडे हे चक्क सोन्याचे मास्क बनवला आबे. साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये खर्च केले आहेत. आधीच पाच ही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये. कोरोनाच्या महामरातीत बनवलेल्या त्यांच्या या मास्कमुळं सध्या उलट-सुलट चर्चा ही सुरु आहेत, पण या चर्चांना ते भीक घालायला तयार नाहीत. ते म्हणतात चर्चा तर होणारच.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola