Serum Institute ला 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्याची परवानगी
Continues below advertisement
सीरम इन्स्टिट्यूटला 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. यापूर्वी भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांना 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्याची परवानगी मिळाली होती.
Continues below advertisement