लोकांना त्रास होईल पण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. हा लॉकडाऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हवेली तालुका या भागांपुरता मर्यादित असणार आहे, याला 13 तारखेसा मध्यरात्री 12 वाजेपासून सुरुवात होईल आणि 23 तारखेला मध्यरात्री हा लॉकडाऊन संपेल. संपूर्ण दहा दिवसांचा असा हा लॉकडाऊन असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram