Bharat Gaurav Express Food Poison : चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या रेल्वेमध्ये प्रवाशांना विषबाधा
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती. ४० प्रवासी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर