Private hospital bills | स्पेशल रिपोर्ट | अवाजवी बिलं आकारणाऱ्या रुग्णालयांना चाप लागणार का?
Continues below advertisement
अवाजवी बिलं आकारणाऱ्या रुग्णालयांना चाप लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने काही रुग्णालयांना 1 कोटी 43 लाख परत देण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement