Pawar Family Diwali 2022 : पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय बारामतीत, शरद पवारांच्या उपस्थितीत स्नेहमिलन
दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय बारामतीत कार्यकर्त्यांची आवर्जून भेट घेतात. शरद पवारांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.