School Fee | शाळांच्या नियमित फी आकारणीवर पालकांचा आक्षेप; यंदा फक्त ट्युशन फी घ्या, पालकांची मागणी
Continues below advertisement
शाळा जरी सुरु झाल्या नसल्या तरी आता शैक्षणिक वर्ष सुरु झालं आहे. विद्यार्थ्यांचं आॅनलाईन शिक्षण सुरु झालं आहे. पण शाळांकडून नेहमी इतकीच फीची मागणी केली जातेय. याला पालकांनी विरोध केला आहे. शाळेच्या फीमध्यो स्कूल बस, लायब्ररी, कॅम्पस मेंटेनन्स, नाश्ता असे पण चार्जेस आहेत. यावर पालकांचा आक्षेप असुन जर मुलं घरातच शिकत आहेत तर शाळांनी फक्त ट्यूशन फी घ्यावी आणि बाकीची फी माफ करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
Continues below advertisement