Pankaja Munde Pune : निवडणूक माझ्यासाठी नवी नाही; पक्षाने सांगितल्यास राज्यात प्रचार करणार - मुंडे
Pankaja Munde Pune : निवडणूक माझ्यासाठी नवी नाही; पक्षाने सांगितल्यास राज्यात प्रचार करणार - मुंडे लोकसभेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात जात असताना रस्त्यात येणाऱ्या सर्व मतदारसंघात जात आहे,पुणे तिथे काय उणे पुण्याचे उमेदवार असलेले मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे युवा मोर्च्यात काम केलं आहे मोहोळ यांनी मोठी बहीण असल्याने मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहे पुण्याचा हक्काचा खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत जावं नंतर नगरमध्ये जाणार तिकडे त्या ही उमेदवार मधे जाणार बीड जिल्हा हा पुढारलेला आहे, आतापर्यंत वेगवेगळा समाजाचे खासदार दिले आहेत,बाहेरून व्होट बँक म्हणून बाहेरून दिसत असेल तरी नाही, माझ्याबद्दल कटुता नाही,सर्वसमावेशक म्हणून काम करते,समोरील उमेदवार म्हणून पाहणार जात म्हणून नाही पाहणार भाजप मित्र पक्ष बाबत कोअर कमिटी काम करत आहे मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर नक्की काम करेल मी आधीच हुशार आहे राज्याचे नेते मित्र पक्ष जानकर यांना व्यवस्थित हाताळतील ही निवडणूक पाचवी खासदारकी निवडणूक आहे,मला खासदार निवडून येण्यासाठी उमेदवार येईल अस वाटत नाही पक्षाने सागितले तर राज्यात प्रचार करणार परिणाम विचार करून निवडणुक होत असते, चांगल काम करेल पक्ष लोकसभा निवडणुकीत मला संपूर्ण लक्ष देईल,पक्षाने सागितले तर प्रचार करेल आमचे उच्च नेते राज ठाकरे यांना भेटले यावर मी काय बोलणार