Pandharpur Wari 2023 : विठू माऊलीच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान
Continues below advertisement
विठू माऊलीच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीतून होणार प्रस्थान, पालखीच्या प्रस्थानापूर्वी आळंदीत आकर्षक सजावट, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार पालखीचे प्रस्थान.
Continues below advertisement