Palkhi in Pune : ज्ञानोबा माऊलींच्या मंदिराला फुलांची सजावट, ज्ञानोबा माऊली तुकाराम... : ABP Majha
Continues below advertisement
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आता काही तास उरलेत. यासाठी माऊलींच्या मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आलीय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिध मिकी घई यांनी
Continues below advertisement