Pune | पुण्यातील लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि लघुउद्योजकांमध्ये नाराजीचा सूर | स्पेशल रिपोर्ट

पुणे : पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघानं विरोध केला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह प्रशासकीय अधिकार्‍यांशी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. शहरात निर्बंध नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचबरोबर नागरिक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे दुकाने बंद करणे हा त्यावर उपाय नसल्याचं महासंघाने म्हटले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola