Osho Aashram : पुण्यात ओशो आश्रमात अनुयायी घुसले, कम्युनवर परदेशी लोकांनी ताबा मिळवल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 02:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या पुण्यात ओशो कम्युनची मालकी कुणाची यावरुन सध्या वादाला तोंड फुटलंय. ओशो कम्युनवर परदेशी लोकांनी ताबा मिळवल्याचा आरोप सध्या ओशोच्या अनुयायींनी केलाय. यासाठी न्यायालयात देखील हा वाद सुरु आहे. आपल्या हक्कासाठी ओशोंचे आज अनुयायी ओशो कम्युन समोर आंदोलन करतायत.