Osho Aashram : ओशो आश्रमातील भुखंडाच्या विक्रीला परवानगी नाही, धर्मादाय सहआयुक्तांचा निर्णय

Continues below advertisement

पुण्यातील ‘ओशो आश्रमातील भुखंडाच्या विक्रीला परवानगी नाकारण्यात आलीय. धर्मादाय सहआयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आलाय. १०७ कोटींचा व्यवहार होणार होता. मात्र आता हा व्यवहारही स्थगित करण्यात आलाय. या भूखंडांची उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला विक्री होणार होती.  या विक्री व्यवहारास दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशोंच्या शिष्यांच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram