Jejuri : न्याय मिळाला नाहीतर जेजुरी ग्रामस्थांचा बेमुदत गाव बंद करण्याचा निर्णय
Continues below advertisement
जेजुरी विश्वस्तांच्या नेमणुकीविरोधात सुरू असलेले आंदोलन बाराव्या दिवशीही सुरू, शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत सरकारचे लक्ष वेधण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न.
Continues below advertisement
Tags :
Shivaji Maharaj Jejuri Trustee Ceremony Protest Against Appointment Twelfth Day Shivaji Coronation