Coronavirus | पिंपरी पळून गेलेल्या संशयिताला पकडण्यात प्रशासनाला यश

पिंपरी चिंचवडमधील करोना संशयित एका रुग्णाने पलायन केले होते. भोसरी पोलिसांनी बराच शोध घेतल्यानंतर तो मित्राच्या घरी सापडला. त्याला पुन्हा एकदा भोसरी येथील महापालिकेच्या नव्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola