Pune Chandani Chauk: नॉनस्टॉप महाकव्हरेज चांदणी चौकातून, कसं असणार पुलाचं पाडकाम?

अवघ्या काही तासात पुण्याच्या वाहतुकीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातला पूल पाडला जाणारेय... ९९ टक्के तयारी पूर्ण झालीय... आता प्रतीक्षा आहे ती पूलाचं प्रत्यक्षात पाडकामाची सुरुवात, सध्या या भागातील वाहतूक थांबवण्यात आलं असून पाडकाम पाहायला येणाऱ्यांनाही आता बाजूला करण्याचं काम सुरु झालंय.. हा पूर्ण परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात झालीय... तर कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेनं येणारी आणि मुंबईहून पुण्याच्या कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालीय.. तर पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावरही वाहतूक कोंडी कायम आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola