Ventilator Beds | पुण्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही : मनपा आयुक्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2021 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. पुण्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.